top of page
श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम

"ज्ञानं शक्तिं च मोक्षं च, यत्र तत्र समाश्रिता। तां देवि प्रणतोऽस्म्यहम्, या ब्रह्मसाक्षात्कारिणी॥"
महाशक्तिपीठ (श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम) – सनातन संस्कृतीचा दिव्य प्रकाश
महाशक्तिपीठ (श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम) हे एक आध्यात्मिक संस्था आहे, जी गोसेवा, स्त्री सशक्तीकरण, अन्नदान, आणि सनातन धर्म प्रचार व प्रसार यासाठी कार्यरत आहे. आदिशक्तीच्या कृपेने, आम्ही समाजातील गरजूंसाठी निःस्वार्थ सेवा प्रदान करतो.
आमचे प्रमुख उपक्रम:
✔ गोशाळा: गोरक्षण व संवर्धन
✔ स्त्रीशक्ती सशक्तीकरण: महिलांसाठी विविध प्रशिक्षण व उपक्रम
✔ अन्नदान: गरजूंसाठी नियमित मोफत भोजन सेवा
✔ सनातन धर्म प्रचार: प्राचीन ज्ञान, मंत्रसाधना व योगशिबिरे
आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जुळून रहा आणि सनातन धर्मसेवेत सहभागी व्हा! खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला फॉलो करा:
🔱 जय भवानी 🔱
01169272882
7028177950
Karjat - Badlapur Highway,Thane
bottom of page