महाशक्ती माळाचे फायदे
1. आध्यात्मिक प्रगती: महाशक्ती माळा घालल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि दैवी शक्तींशी दृढ नाते निर्माण होते.
2. नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण: माळा वाईट नजरेपासून, नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक हल्ल्यांपासून बचाव करते.
3. एकाग्रता वाढवते: ध्यान आणि मंत्रजप करताना मन एकाग्र ठेवण्यास मदत होते. कुलदेवी, कुलदेवता, इष्टदेवता यांची उपासना करताना किंवा नित्य पूजन, जप करताना महाशक्ति माळा धारण करावी.
4. ऊर्जेचे संतुलन राखते: शरीरातील ऊर्जा प्रवाह संतुलित करून मानसिक स्थिरता आणि आंतरिक शांतता प्रदान करते.
5. आत्मविश्वास वाढतो: नियमित वापरामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढते, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते.
महाशक्ती माळा घालण्याचे नियम
माळा पहिल्यांदा धारण करताना काय करावे?
महाशक्ती माळा मिळाल्यावर, साधारण पाण्यात साधारण २ तास ठेवा. (पाणी सामान्य बोअरचे / विहिरीचे असावे ते क्लोरीनयुक्त/आरओ पाणी नसावे/) महाशक्ति माळा धारण करण्याआधी किंवा वापरण्याआधी तिला कच्च्या दुधात किंवा शुद्ध तुपात 12 तास भिजवून ठेवावे, नंतर त्याला पाण्याने धुवून स्वच्छ पुसून कोरडे करावे.
कधी धारण करावे?
आपल्या आवडत्या देवतेची किंवा कुलदैवताची पूजा करून शुभवेळेत माळा घालावी.
शुभवेळेचा सल्ला घेण्यासाठी एखाद्या आध्यात्मिक मार्गदर्शकाचा सल्ला घ्या.
काय टाळावे
- माळा घालताना अंघोळ करताना, झोपताना, मांसाहारी अन्न खाताना किंवा मद्यपान करताना माळा घालू नये.
- अंत्यविधी किंवा मृत व्यक्तीच्या उपस्थितीत माळा घालणे टाळा.
कशी घालावी
- पुरुष: उजव्या हातात माळा घालावी, जी शिव आणि नियंत्रणाचे प्रतीक आहे.
- महिला: माळा डाव्या हातात किंवा गळ्यात घालावी, जी अंतर्ज्ञान आणि शक्तिचे प्रतीक आहे.
कशी सांभाळावी
- माळेची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी माळेला तुमच्या शिवाय कोणी ही स्पर्श करू नये एवढी खबरदारी घ्यावी.
- माळा काढून ठेवताना स्वच्छ कापडात गुंडाळून देवघरात किंवा शुद्ध ठिकाणी ठेवावी. खिळयावर किंवा कुठे ही अडकवू नये.
महाशक्ती माळा
महाशक्ती माळा ही दिव्य आणि दैवी माळा आहे, जी अत्यंत दिव्य झाडाच्या लाकडाच्या मणींनी बनलेली आहे. ध्यान, मंत्रजप, आणि सर्व देवी-देवतांच्या पूजेसाठी, कुलदेवी कुलदेवता यांच्या उपासना करण्यासाठी याचा उपयोग होतो. या माळेच्या दैवी आणि आध्यात्मिक शक्तींमुळे ती अत्यंत दिव्य मानली जाते.
महाशक्ती माळा मागवण्यासाठी महाशक्तीपीठच्या अधिकृत नंबर 7028177950 यावर फोन करा.
त्वरा करा! केवळ मोजक्याच माळा उपलब्ध आहेत.
महाशक्ती माळा (शिव शक्ति माला) Mahashakti Mala
Comments