मार्गशीर्ष मासातील विशेष देवीसूक्त उपासना दीक्षा
दिनांक: 2 डिसेंबर 2024 (प्रतिपदा, देव दीपावली)
मार्गशीर्ष महिन्यात देवीची उपासना करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी देवीसूक्त उपासनेची दीक्षा आणि विधी ऑनलाइन (टेलिग्राम) माध्यमातून देण्यात येणार आहे. देवीची कृपा आणि रक्षण प्राप्त होण्यासाठी ही उपासना आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक भक्तांनी 7028177950 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवावे.
महत्त्वाच्या सूचना:
- ही गुरुमंत्र दीक्षा नाही, म्हणून ज्यांच्याकडे गुरु आहेत ते देखील ही उपासना दीक्षा घेऊ शकतात.
- 30 नोव्हेंबरपूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
- एकदा नाव नोंदवल्यानंतर त्याचे रद्द करणे किंवा नोंदवलेले नाव दुसऱ्या व्यक्तीस देणे शक्य नाही.
- नाव नोंदणी झाल्यावर देवी उपासनेचे साहित्य व माहिती गटामध्ये दिली जाईल.
दीक्षा शुल्क: ₹101
Comentarios