श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम

"ज्ञानं शक्तिं च मोक्षं च, यत्र तत्र समाश्रिता। तां देवि प्रणतोऽस्म्यहम्, या ब्रह्मसाक्षात्कारिणी॥"
माईंशी बोलण्यासाठी अपॉईंटमेंट कशी घ्यावी?
-
जन्मकुंडली विश्लेषण – कुंडलीच्या आधारे जीवन मार्गदर्शन आणि उपाय.
-
वास्तु परामर्श – घर, ऑफिस, दुकानासाठी वास्तु मार्गदर्शन.
-
मंत्रसाधना आणि तंत्रशास्त्र – विशेष मंत्र आणि तंत्र उपाय.
-
कवडीशास्त्र – भविष्यातील शक्यता जाणून घेण्यासाठी.
-
रुद्राक्ष व रत्न परामर्श – योग्य रुद्राक्ष आणि रत्न परिधानासाठी मार्गदर्शन.
-
धार्मिक उपाय व पितृदोष निवारण – ग्रहदोष, कालसर्पयोग, पितृदोष यांचे निवारण.
-
कुलधर्म व कुळाचार – कुटुंब व कुलधर्म यांचे मार्गदर्शन.
-
घरगुती सोपे उपाय आणि तोडगे – दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी साधे उपाय.
-
ध्यान व आध्यात्मिक मार्गदर्शन – मानसिक शांतीसाठी साधना आणि ध्यान मार्गदर्शन.
-
टॅरो कार्ड व अन्य गूढशास्त्रे – भविष्यातील शक्यता आणि मार्गदर्शन.
गुरुमाईंसोबत अपॉईंटमेंट घेण्याची प्रक्रिया:
-
अपॉईंटमेंट बुकिंग:
-
7028177950 या नंबरवर कॉल करून फी भरून अपॉईंटमेंट बुक करावी.
-
फोन गुरु माईंचे शिष्य किंवा असिस्टंट उचलतील. गुरुमाई अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय फोनवर बोलत नाहीत.
-
-
अपॉईंटमेंटसाठी आवश्यक प्रक्रिया:
-
पेमेंट केल्यानंतर व्हाट्सअॅप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवावा.
-
ज्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारायचा आहे त्याचा फोटो आणि पूर्ण नाव पाठवावे.
-
(असल्यास जन्मकुंडली देखील पाठवू शकता.)
-
-
अपॉईंटमेंट प्रक्रियेतील टप्पे:
-
तुम्हाला एक ठराविक वेळ दिली जाईल आणि त्या वेळेत तुम्हाला कॉल येईल.
-
हा कॉल ऑडिओ कॉल स्वरूपात असेल.
-
-
अपॉईंटमेंट दरम्यान:
-
सोबत वही व पेन घेऊन बसावे, कारण काही महत्त्वाची माहिती मिळाल्यास ती लगेच लिहून घेता येईल.
-
जर लिहून घेतले नाही आणि विसरले, तर पुन्हा गुरुमाईंशी बोलता येणार नाही.
-
-
प्रश्नांची मर्यादा:
-
एका अपॉईंटमेंटमध्ये जास्तीत जास्त 2 व्यक्तींशी संबंधित प्रश्न विचारता येतील.
-
उदा. (पती-पत्नी, भाऊ-बहीण, आई-वडील, मुलगा-मुलगी)
-
त्यापेक्षा अधिक व्यक्तींविषयी प्रश्न असल्यास नवीन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.
-
-
अपॉईंटमेंट नियम:
-
सर्व प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर व शंका निरसन केले जाईल.
-
वेळेची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
-
कॉल फक्त अपॉईंटमेंट घेणाऱ्यानेच करावा.
-
📞 7028177950 (अपॉईंटमेंटसाठी) 🌐 वेबसाइट: www.mahashaktipeeth.org